Main Story

Editor’s Picks

Trending Story

Blog

पुणेकरांना हीट अलर्ट, विशेष काळजी घ्या:सोलापूर घामाघूम, कोकणात उकाडा; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा

राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा...

जलसंपदा विभागाकडून झालेल्या प्रक्रियेमुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप:महादेवपूरला 42 प्रकल्पग्रस्त कुटुंबांना ‘10 दिवसांत घरे खाली करा’ नोटिसा

जलसंपदा विभागाने गंगापूर धरणालगतच्या महादेवपूर गावातील प्रकल्पग्रस्त ४२ कुटुंबांना ‘येत्या दहा दिवसांत घरांचे अतिक्रमण काढा’, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे...

राजकीय शिमगा:‘इस्लाम’चे नेते, माजी आमदार शेख खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीवर, मालेगावात हाेळीच्या दिवशी रंगले आराेप-प्रत्याराेप

इस्लाम पार्टीचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी सोमवारी (दि.२) दुपारी खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. हा मुद्दा भाजपच्या स्थानिक...

सोलापूरमध्ये 28-29 मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा:42 जिल्ह्यांचे 400 हून अधिक खेळाडू सहभागी; भाग्यश्री फंड प्रमुख दावेदार

सोलापूर येथे २८ आणि २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निर्झरा केअर फाऊंडेशन,...

प्रिय तुकोबा:तुकारामांचा शेवटचा दिवस कसा होता, ते शिवाजी महाराजांना कसे भेटले, त्यांनी विठ्ठलाला लिहिलेले पत्र, आकाशाएवढ्या गोष्टी…!

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाने उभ्या महाराष्ट्रावर गारूड केलेय. वारकऱ्यांच्या मुखी असणारा ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष त्याचेच प्रत्यंतर देतो. तुकारामांची विठ्ठलभक्ती अनन्यसाधारण...

बांबू धोरण कृषी विभागाकडे द्या: कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांची मागणी:मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक, मुख्य सचिवांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना

कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी बांबू धोरण वन विभागाऐवजी कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली...

अभिनेत्री शर्वरी जैमिनिस: स्त्री कुटुंबाला व समाजाला आधार देते:'बाई पण भारी देवा' कार्यशाळेत व्यक्त केले मत

पुणे, प्रतिनिधी: अभिनेत्री शर्वरी जैमिनिस यांनी नुकतेच सांगितले की, स्त्री ही शक्ती असून ती सशक्त विचार, नैसर्गिक कणखरता आणि संकटांशी...

पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारणार- चंद्रकांतदादा पाटील:रोलबॉल स्टेडियमच्या आच्छादन कामाचे भूमिपूजनही झाले

पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. बाणेर-बालेवाडी येथील रोलबॉल स्टेडियमला...

धुलिवंदनाच्या आनंदावर विरजण:गोंदियात दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी ३ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंग खेळल्यानंतर दुपार दरम्यान...

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरी, डॉलर-अंगठी लंपास:खरेदी करताना घडली घटना; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात कोंढवा येथील कौसरबागेत खरेदीसाठी गेलेल्या एका इराणी महिलेची पर्स चोरण्यात आली आहे. या पर्समध्ये १०० अमेरिकन डॉलर, भारतीय चलन...

You may have missed

Enable Notifications OK No thanks