घरात येशूची प्रतिमा असणे धर्मांतराचा पुरावा नाही:धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुराव्यांची गरज; HC चा निर्वाळा
घरात क्रॉस किंवा येशूची प्रतिमा ठेवणे हा धर्मांतराचा पुरावा नाही. धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुराव्यांची गरज असते, असा…
