![]()
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्त यूएस फेडरल बँक राष्ट्रीय (आंतरराष्ट्रीय) 2. वाराणसीमध्ये 2 एलिव्हेटेड कॉरिडॉरना मंजुरी गंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर क्रीडा (SPORTS) 3. अमन सेहरावतने बुडापेस्ट रँकिंग सिरीज 2026 जिंकली बुडापेस्ट रँकिंग मालिका 2026 4. आयसीसीने वनडे वर्ल्ड कप, टी-20 चे स्वरूप बदलले इतर (Miscellaneous) 5. युरियासाठी राष्ट्रीय गुंतवणूक धोरण-2026 ला मंजुरी
6. केंद्र सरकारने ‘नमस्ते’ योजनेला मंजुरी दिली आजचा इतिहास
माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन US फेडरल बँकेत नियुक्त:पैलवान अमन सेहरावतने जिंकली बुडापेस्ट रँकिंग मालिका; 17 जुलैच्या घडामोडी
