Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Raigad CGST Additional Commissioner Arrested in Bribery Case

    August 28, 2026

    भाजपसाठी बूस्टर डोस की ‘उत्तर प्रदेशातील व्यूहात्मक कोंडी’? – एक सखोल विश्लेषण – VastavNEWSLive.com

    August 28, 2026

    ममता म्हणाल्या- भाजपने निवडणूक 'हायजॅक' केली:मत लुटण्यासाठी SIR चा वापर, बंगालमध्ये भीती पसरवण्यासाठी पोलिसांचा वापर

    August 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      Trump Renames Lake Ontario to Lake America; US-Canada Border Controversy

      August 28, 2026

      पाकची इम्रानच्या मुलांची मुलाखत रोखण्याची धमकी:तरीही स्काय स्पोर्ट्सने 18 मिनिटांची दाखवली मुलाखत, वॉकआउटची धमकी निष्प्रभ

      August 28, 2026

      रेडिओ बिघाडामुळे ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर प्लेनजवळ पोहोचले:एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना 1 आठवडा आधीपासून ही समस्या माहिती होती; तरीही चूक

      August 28, 2026

      Nepal Tibet Border Flood; Missing Indians Rescue Operation Updates

      August 28, 2026

      भाजपसाठी बूस्टर डोस की ‘उत्तर प्रदेशातील व्यूहात्मक कोंडी’? – एक सखोल विश्लेषण – VastavNEWSLive.com

      August 28, 2026

      नांदेडमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या; साडेपाच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास

      August 28, 2026

      युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न’ पुरस्कार

      August 28, 2026

      नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी बांधल्या वाहन चालकांना राख्या

      August 28, 2026

      Raigad CGST Additional Commissioner Arrested in Bribery Case

      August 28, 2026

      'जरांगेंच्या आंदोलनाचा उद्देश फक्त भाजप नेत्यांना शिव्या देणे..':मनोज जरांगेंच्या उपोषणावर विजय रहांगडाले यांची टीका

      August 28, 2026

      'कुंभमेळा बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव':विरोधकांच्या आरोपांवर CM देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ही त्यांची रणनीती

      August 28, 2026

      'पद कितीही मोठे असले तरी बहिणीसाठी मी भाऊच!':पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात बहिणींच्या घरी जाऊन साजरे केले रक्षाबंधन

      August 28, 2026

      ममता म्हणाल्या- भाजपने निवडणूक 'हायजॅक' केली:मत लुटण्यासाठी SIR चा वापर, बंगालमध्ये भीती पसरवण्यासाठी पोलिसांचा वापर

      August 28, 2026

      बिलासपूर विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमानाचे टायर फुटले:दिल्लीहून आलेले सर्व 35 प्रवासी सुरक्षित; अपघातामुळे प्रयागराजचे विमान रद्द

      August 28, 2026

      India-US Javelin Anti-Tank Missile Deal

      August 28, 2026

      कर्नाटक- मंत्री नागेंद्र यांचा दोन वर्षांत दुसऱ्यांदा राजीनामा:आधी 2024 मध्ये पदावरून हटले, शिवकुमार यांनी पुन्हा आणले, आता पुन्हा हटले

      August 28, 2026

      बॉक्स ऑफिस कलेक्शन- टॉक्सिकच्या कमाईत 64% घट:नकारात्मक रिव्ह्यूचा परिणाम, पहिल्या दिवसापेक्षा तिपटीने घटली, जगभरातील कलेक्शन 137 कोटी

      August 28, 2026

      जेव्हा बहिणींनी संजय दत्तला कारागृहात राखी बांधली:रक्षाबंधनला बहिणींना भेट म्हणून दिले होते चहा-नाश्त्याचे 2-2 रुपयांचे कूपन

      August 28, 2026

      ‘राखी फॅशन कमिटी’वर कृती सेननची पोस्ट व्हायरल:नूपुरसोबत रक्षाबंधन साजरे केले; म्हणाली- खरे महत्त्व याच गोष्टींना, अनेक सेलिब्रिटींनी साजरा केला सण

      August 28, 2026

      सलमान खानने राख्यांनी सजलेले मनगट दाखवले:रक्षाबंधनला खास झलक शेअर केली; चाहते म्हणाले- भाईजानची शैली मन जिंकून गेली

      August 28, 2026

      Raigad CGST Additional Commissioner Arrested in Bribery Case

      August 28, 2026

      भाजपसाठी बूस्टर डोस की ‘उत्तर प्रदेशातील व्यूहात्मक कोंडी’? – एक सखोल विश्लेषण – VastavNEWSLive.com

      August 28, 2026

      ममता म्हणाल्या- भाजपने निवडणूक 'हायजॅक' केली:मत लुटण्यासाठी SIR चा वापर, बंगालमध्ये भीती पसरवण्यासाठी पोलिसांचा वापर

      August 28, 2026

      'जरांगेंच्या आंदोलनाचा उद्देश फक्त भाजप नेत्यांना शिव्या देणे..':मनोज जरांगेंच्या उपोषणावर विजय रहांगडाले यांची टीका

      August 28, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»MAHARASHTRA»'जरांगेंच्या आंदोलनाचा उद्देश फक्त भाजप नेत्यांना शिव्या देणे..':मनोज जरांगेंच्या उपोषणावर विजय रहांगडाले यांची टीका
    MAHARASHTRA

    'जरांगेंच्या आंदोलनाचा उद्देश फक्त भाजप नेत्यांना शिव्या देणे..':मनोज जरांगेंच्या उपोषणावर विजय रहांगडाले यांची टीका

    adminBy adminAugust 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या, 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे कूच करत आहेत. मात्र, जरांगे यांच्या या भूमिकेवर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी सडकून टीका केली असून, स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक स्वार्थापोटीच जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. आमदार विजय रहांगडाले म्हणाले, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश फक्त भाजप नेत्यांना खाली दाखवणे, शिव्या देणे आणि स्वतःचे नाव मोठे करणे हाच राहिलेला आहे. स्वतःच्या हिताकरिता आणि स्वार्थासाठी हे आंदोलन चालवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा उद्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातूनच पूर्ण होईल, असेही रहांगडाले यांनी म्हटले. उपोषणाची तयारी पूर्ण दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण वातावरण तापल्याचे चित्र आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही- मनोज जरांगे दुसरीकडे, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी देखील जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. ‘आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही,’ असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच, ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना सरकारने तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे वितरित करावीत, अशी प्रमुख मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleनांदेडमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या; साडेपाच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास
    Next Article ममता म्हणाल्या- भाजपने निवडणूक 'हायजॅक' केली:मत लुटण्यासाठी SIR चा वापर, बंगालमध्ये भीती पसरवण्यासाठी पोलिसांचा वापर
    admin
    • Website

    Related Posts

    Raigad CGST Additional Commissioner Arrested in Bribery Case

    August 28, 2026

    'कुंभमेळा बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव':विरोधकांच्या आरोपांवर CM देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ही त्यांची रणनीती

    August 28, 2026

    'पद कितीही मोठे असले तरी बहिणीसाठी मी भाऊच!':पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात बहिणींच्या घरी जाऊन साजरे केले रक्षाबंधन

    August 28, 2026

    बनावट नोटांचे आमिष दाखवणारी टोळी जाळ्यात:वन्यजीव अवयव, अंमली पदार्थांसह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

    August 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    MAHARASHTRA

    Raigad CGST Additional Commissioner Arrested in Bribery Case

    By adminAugust 28, 20260

    रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई…

    भाजपसाठी बूस्टर डोस की ‘उत्तर प्रदेशातील व्यूहात्मक कोंडी’? – एक सखोल विश्लेषण – VastavNEWSLive.com

    August 28, 2026

    ममता म्हणाल्या- भाजपने निवडणूक 'हायजॅक' केली:मत लुटण्यासाठी SIR चा वापर, बंगालमध्ये भीती पसरवण्यासाठी पोलिसांचा वापर

    August 28, 2026

    'जरांगेंच्या आंदोलनाचा उद्देश फक्त भाजप नेत्यांना शिव्या देणे..':मनोज जरांगेंच्या उपोषणावर विजय रहांगडाले यांची टीका

    August 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Instagram

    Follow Me!

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login below or Register Now.

    Lost password?

    Register Now!

    Already registered? Login.

    A password will be e-mailed to you.