देवपिंपरी-मोहाडी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा:ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे, स्मारक,काेंडवाड्याच्या ठरावावरूनखडाजंगी; सभेत 51 विषयांना मंजुरी
तालुक्यातील देवपिंपरी ते मोहाडी या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रुंदीकरण व डांबरीकरण केले जात आहे. या रस्त्यालगत शेती असलेल्या...
