देशाच्या कृषी क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये महाबीजचा मोलाचा वाटा:एरंडोल येथे महाबीजचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात झाला साजरा‎

0
246_177745710269f1d7cea03af_app_177745156969f1c2312e809_1002202791v1.jpg



एरंडोल राज्य शासनाच्या महाबीज अर्थात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथील बियाणे प्रक्रिया केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भागवत विश्वनाथ प

.

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी अभिषेक जमधडे, तालुका कृषी अधिकारी अरविंद शिवदे, विभागीय व्यवस्थापक दर्शन कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक रवींद्र जोशी आणि वरिष्ठ केंद्र अभियंता आनंद खरात उपस्थित होते.

तसेच तालुका निविष्ठा गुण नियंत्रण अधिकारी निखिल टोळकर, कृषी अधिकारी अनिल पाटील आणि पाळधी फ्रुट सेल सोसायटीचे चेअरमन एन. डी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भदाणे यांनी केले, तर आभार अनिता ठाकरे यांनी मानले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed