डोनाल्ड ट्रम्पने स्वःताच मान्य केले आम्ही सागरी चाचे (डाकू) आहोत;सागरी वर्चस्व टिकवण्यासाठी कायद्याची केलेली ही पायमल्ली
प्रस्तावना आजच्या जागतिक राजकारणात ज्याचे समुद्र, त्याचे जग असे समीकरण रूढ होताना दिसत आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेने स्वीकारलेल्या सागरी धोरणामुळे...
