बीड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी:संतोष देशमुखांच्या निधनानंतर जागा रिक्त; धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आजपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. सदस्य किंवा सरपंचांचे निधन, राजीनामा आणि...
