संतापजनक:22व्या वर्षी तिसऱ्या विवाहात अडचण वाटल्याने आईने पोटच्या मुलास दगडावर आपटून मारले, मृतदेह विहिरीत फेकला; पहिला विवाह 19 व्या, दुसरा 20 व्या वर्षी
तिसऱ्या विवाहात अडचण ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला कपडे धुण्याच्या दगडावर आपटून निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना शिरूर...
