आश्वासनानंतरही वीज नाही; महावितरण कार्यालयासमोर केली सत्यनारायण पूजा:शिदवाडी- खंबाळे वस्तीवरील संतप्त रहिवाशांचे अनाेखे आंदाेलन
इगतुपरी तालुक्यातील शिदवाडी व खंबाळे परिसरातील आदिवासी वस्तीला वीजपुरवठा देण्याचे लेखी आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम सुरू...
