दुचाकीस्वाराकडील 2 लाखांची रोकड लुटणारे अटकेत:कोयत्याचा धाक दाखवून लुटलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नऱ्हे पोलीस...
