गंगम्मा मंदाडे यांचे दुःखद निधन – VastavNEWSLive.com

0
gangama-mandade.jpeg


नांदेड –  मूळच्या हणेगाव येथील रहिवासी श्रीमती गंगम्मा वैजनाथअप्पा मंदाडे (वय ९५) यांचे काल दि. २० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता नांदेड येथे वीरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुले शंकर मंदाडे, काशिनाथ मंदाडे, सुलोचना अर्धापुरे, सौ. संजीवनी डांगे व सौ. सिदम्मा महाजन आणि नातू, पणतू असा परिवार आहे.


Post Views: 130






वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks