कोथळी उपकेंद्रात रोहित्राचा स्फोट; मुक्ताईनगर अंधारात:रात्री 8.55 वाजेची घटना, युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या तालुक्यातील कोथळी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्रात सोमवारी रात्री सुमारे ८.५५ वाजेच्या सुमारास पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णतेमुळे...
