इ-केवायसीमुळे अडकलेल्या महिलांना दिलासा:तीन महिन्यांचा निधी आता एकत्रित मिळणार
ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती सादर केल्यामुळे मानधनापासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नोव्हेंबर, डिसेंबर...
