संत तुकाराम महाराज जयंतीचा शासकीय परिपत्रकात समावेश करा:आमदार परिणय फुके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
राज्य शासनातर्फे वर्षभरात साजरी केली जाणारी राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींची जयंती तसेच राष्ट्रीय दिनांच्या अधिकृत यादीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज...
