मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सर्वपक्षीय इच्छाशक्ती आवश्यक:हाजी जुबेर मेमन यांचे पुण्यात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारात प्रतिपादन
पुण्यात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सतर्फे नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन...
