खासदार वानखडे ‘दिशा’ बैठकीत उद्विग्न, वन विभागावर प्रश्नचिन्ह:मेळघाटातील विकासकामांच्या अडथळ्यांवर 15 दिवसांत बैठक घेण्याचे निर्देश
मेळघाटमधील विकासकामांना वन विभागामुळे येत असलेल्या अडथळ्यांवर खासदार बळवंतराव वानखडे यांनी 'दिशा' बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज, रस्ते, आरोग्य,...
