स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' द्या:आमदार प्रसाद लाड यांची विधिमंडळात मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांचा सकारात्मक प्रतिसाद
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात यावा, अशी मागणी आज...
