बिनविरोध निवडीविरोधात MNS अखेर हायकोर्टात: बिनविरोधांच्या मतांची किमान टक्केवारी निश्चित करण्याची मागणी; EC च्या तटस्थतेवर बोट – Maharashtra News
राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महापालिका निवडणुकांत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली...
