पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा खून केला:नागपूरच्या खापरखेड्यात धक्कादायक घटना, दोघांना अटक
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. पत्नीने पतीच्या मदतीने आपल्या महाविद्यालयीन प्रियकराचा खून केल्याचे समोर...
