Latur Municipal Election Eknath Shinde Shiv Sena Independent Candidates | एकनाथ शिंदेंचा लातूरमध्ये मोठा धडाका!: 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, विरोधकांसमोर विजयाचे तगडे आव्हान – Dharashiv News
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या...
