विलिनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही- सुनील तटकरे:भाजप मित्रपक्ष आहे, पण निर्णय आमचेच; राऊतांच्या टीकेला काहीच महत्त्व नाही
आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे...
