दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी लेटकमर, सर्वच दस्तऐवज असुरक्षित:खासगी व्यक्तीकडून उघडले जाते कार्यालय, दस्तऐवज खोलीदेखील उघडीच
.येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून वेळेचे आणि नियमाचे बंधन स्वतःचा मनाने राबविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे तथाड उघड्या...
