संत ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त पुणे विद्यापीठात राष्ट्रीय परिषद:गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, एआय युगात संतसाहित्य मार्गदर्शक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीवर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ज्ञानोबा ते तुकोबा' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन...
