Mumbai Municipal Election BJP Shiv Sena Shinde Seat Sharing Amit Satam | मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत: अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांवर लवकरच निर्णय – Mumbai News
मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून...
