प्रज्ञा सातव भाजपत; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचे गणित बिघडले!: काँग्रेसच्या आमदारांची संख्या 7 वरून आली केवळ 6 वर – Mumbai News
विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला केवळ मराठवाड्यातच...
