Category: महाराष्ट्र

जमीन नावावर नसली तरी महिलांना आता मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र:शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार‎

शेतात व शेतीपूरक व्यवसायात राबणाऱ्या महिलांना जमीन स्वतःच्या नावावर नसली तरी ‘शेतकरी’ म्हणून घोषित करण्यात येणार असून, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. आदिवासी महिलांनी या महत्त्वपूर्ण कायद्याचा…

‘ट्रिगर-1’ नुसार आज दुष्काळ जाहीरहोणार, दिवाळीपूर्वीच मदत- मुख्यमंत्री:अमरावती व वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) ‘ट्रिगर-१’ नुसार दुष्काळ जाहीर करणार आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना थेट मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी…

नागपुरात महाप्रसादात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर:आयोजक आणि कॅटरर्सविरुद्ध गुन्हा दाखल, प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा

नागपूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांवर धंतोली पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. धंतोलीतील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित गणेश…

छत्रपती संभाजीनगरात 5 दिवसांचा आठवडा मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:रविवारी बँका उघडण्याच्या निर्णयाला विरोध; 28 ते 30 सप्टेंबरला संपाचा इशारा

छत्रपती संभाजीनगरमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी (२४ सप्टेंबर) जोरदार निदर्शने करण्यात आली. पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, रविवारी बँका चालू ठेवण्याचा निर्णय रद्द करावा आणि पीएलआयबाबतचा भेदभावपूर्ण…

मातंग समाजाचा 29 सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चा:पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून 50 हजार समाजबांधव सहभागी होणार, पुण्यात घोषणा

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अथवा लाभधारक आणि लाभवंचित अशा पद्धतीने उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत एल्गार पुकारला आहे. २९ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात…

गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये सिलिंडर लीक होऊन आग:पाच कर्मचारी जखमी, नमो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू; जीवितहानी नाही

साळवे गार्डनसमोरील गोकुळ हॉटेलच्या किचनमध्ये गुरुवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील पाच कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नमो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दिल्ली प्रदेश कमिटी बरखास्त:पक्षात खळबळ, लवकरच नवी संघटनात्मक रचना

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिल्लीतील पक्ष संघटनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली प्रदेशाची विद्यमान प्रदेश कमिटी तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे दिल्लीतील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पातळीवर…

जादूटोण्याच्या संशयातून 58 वर्षीय व्यक्तीची हत्या:डोक्यात हातोडा-कुऱ्हाडीने वार, 24 तासांत पोलिसांनी उलगडा केला

जादूटोणा करत असल्याच्या संशयातून 58 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गोंदियातील मुंडीपार एमआयडीसी परिसरात घडली. रात्री कामावर जात असताना हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून त्यांच्या डोक्यावर हातोडा आणि कुऱ्हाडीने वार…

मुंबईच्या राजाच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा:22 फुटांची भव्य मूर्ती बार्जमधून थेट खोल समुद्रात जाणार, पोलिसांची परवानगी मिळाली

लालबाग गणेशगल्लीतील प्रसिद्ध ‘मुंबईचा राजा’च्या विसर्जनाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला परवानगीचा प्रश्न अखेर सुटला आहे. यंदा 22 फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने चौपाटीवर न करता गिरगाव चौपाटीवरून…

ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प!:रुंदीकरणाच्या कामावर सुरक्षेचे प्रश्नचिन्ह; दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

साताऱ्याच्या धार्मिक आणि पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सज्जनगडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर गुरुवारी सायंकाळी डोंगराचा मोठा कडा अचानक कोसळला. प्रचंड मोठ्या दरडीसह दगड-मातीचा ढिगारा मुख्य रस्त्यावर आल्याने सज्जनगड घाटातील वाहतूक पूर्णपणे…

You missed

Home
Account
Cart
Search