महाराष्ट्र दुष्काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी फिरकू नका:बावनकुळेंचे बँका-पतसंस्थांना सक्त निर्देश September 29, 2026 admin राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. महसूलमंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…
महाराष्ट्र इंडिगोचे विमान मुंबईत उतरलेच नाही:सव्वा तास हवेत घिरट्या, सुरत विमानतळावर प्रवासी तासन्तास अडकले September 29, 2026 admin दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामान आणि जोरदार टर्ब्युलन्सचा फटका बसला. मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिकूल हवामानामुळे विमानाला सुरक्षितपणे उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे वैमानिकाने…
महाराष्ट्र दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील 10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी:फेब्रुवारी-मार्च 2027 च्या परीक्षेसाठी शुल्क न घेण्याचे राज्य मंडळाचे निर्देश September 29, 2026 admin राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता…
महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांनी अखेर डिफेंडर कार परत केली:अंतरवालीत पोहोचताच मालकाला फोन, नेमकं काय म्हणाले? September 29, 2026 admin अंतरवाली सराटी येथील उपोषणानंतर प्रकृतीच्या कारणामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांना अखेर आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर जरांगे पाटील थेट अंतरवाली सराटीकडे रवाना…
महाराष्ट्र वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प पुन्हा चर्चेत, शेतकऱ्यांना जमिनी मोजमापाच्या नोटिसा:चांदूर रेल्वेतील शेतकऱ्यांनी बैठक घेतली; उन्हाळी-रब्बी हंगामासाठी पाणी मिळावे अशी मागणी September 29, 2026 admin वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी आता शासनाने शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजमापासाठी नोटिसा दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर…
महाराष्ट्र पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, प्रियकर अटकेत:प्रेमाच्या जाळ्यात ओढून दागिने मोडले, पतीपासून वेगळे राहण्यास भाग पाडले September 29, 2026 admin प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला ओढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. महिलेला पतीासून वेगळे राहण्यास भाग पाडून तिचे दागिने मोडण्यात आले. आरोपीच्या त्रासामुळे महिलेने आत्महत्या केली. महिलेला आत्महत्येस…
महाराष्ट्र सातारा गुन्हेगारी वार्ता:सैदापूरमध्ये घरासमोरच कुटुंबावर हल्ला; कोयत्याच्या वाराने दोघे जखमी; तर उधारीवर सिगारेट न दिल्याने दुकानात धिंगाणा September 29, 2026 admin जुन्या भांडणाचा राग मनात धरून सैदापूर येथे एका कुटुंबाला घरासमोर गाठून मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून, कोयता व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.…
महाराष्ट्र माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण:कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांची निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय September 29, 2026 admin राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा आणि विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा…
महाराष्ट्र नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी विधीचा धक्कादायक प्रकार:महिलेच्या डोळ्यात पिळला लिंबाचा रस, आजार बरा करण्याच्या नावाखाली 1.60 लाखांची फसवणूक September 29, 2026 admin आजारपण आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील एका मजूर कुटुंबाची अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या…
महाराष्ट्र सचिन वाझेला अँटिलिया स्फोटक प्रकरणात अखेर जामीन!:साडेपाच वर्षांनंतर न्यायालयाचा दिलासा; मात्र इतर गुन्ह्यांमुळे तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता कमीच September 29, 2026 admin देशातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्यामुळे तब्बल साडेपाच वर्षांनंतर सचिन वाझे…