Category: महाराष्ट्र

पंचनाम्यासाठीच्या पथकाला परत पाठवले:गेवराई पायगा येथील घटना, दुष्काळ जाहीर असताना पंचनामे कशासाठी; शेतकऱ्यांचा सवाल‎

फुलंब्री तालुक्यात दुष्काळ जाहीर असतानाही प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून संताप आहे. याच रागातून गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर आलेल्या महसूल व कृषी…

महाराष्ट्रावर 8 लाख 57 हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचा पाऊस:महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट परिषदेमध्ये महायुती सरकारचे विविध कंपन्यांसोबत करार

कोणतीही पूर्वघोषणा नाही की भव्य आयोजनाचा कोणताही गाजावाजा न करता महायुती सरकारने गुरुवारी रात्री ‘महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट परिषद’ आयोजित करत तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या ६७ सामंजस्य करारांवर…

राजकीय संघर्ष असायला हवा पण जीव घेणारा संघर्ष नसायला हवा:मंत्री गणेश नाईकांनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट

ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. या धक्कादायक घटनेनंतर आज…

सातारा गुन्हेगारी वार्ता:आकलेत हप्त्याच्या वादातून हॉटेलवर धुडगूस; लाकडी दांडके, लोखंडी रॉड, कोयत्याने तोडफोड

आकले (ता. जि. सातारा) येथील साईसागर हॉटेलमध्ये हप्ता मागण्याच्या कारणावरून २५ ते २८ जणांच्या जमावाने धुडगूस घालत हॉटेलची तोडफोड केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री घडली. लाकडी दांडके, लोखंडी रॉड…

पुणे रेल्वेचे वाहतूक निरीक्षक किरण होजगे सेवानिवृत्त:34 वर्षांच्या सेवेत पुणे स्थानकाचा विकास, सुरक्षितता वाढवण्यात दिले योगदान

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील वाहतूक निरीक्षक (नियोजन) किरण मारुती होजगे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता वाहतूक ताण कमी करण्याबरोबरच रेल्वेची सुरक्षितता, प्रवासी व मालवाहतूक…

पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी कॉमनवेल्थ विक्रम नोंदवला:पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 9 सुवर्ण आणि एक रौप्यपदकही पटकावले

विनिपेग, कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी विक्रमी कामगिरी करत नऊ सुवर्णपदके, एक रौप्यपदक आणि कॉमनवेल्थ विक्रमाची नोंद केली. विविध कॉमनवेल्थ…

Dhananjay Munde Warns Maharashtra Govt Over MPSC Student Protest

राज्यात आज महात्मा गांधी जयंतीचा दिवस आंदोलनांचा दिवस ठरल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीने आंदोलन करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दुसरीकडे…

मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठी बातमी:मानखुर्दमध्ये 14 एकर जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध; महसूल विभागाची हिरवी झेंडी

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मानखुर्दमधील अंदाजे 14 एकर शासकीय जमीन आता चित्रपट, मालिका आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने या जागेचा वापर…

काँग्रेसकडून 3 उमेदवारांची यादी जाहीर:नागपूर पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा

राज्यातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी आपल्या…

Mumbai CPWD Engineer Arrested In Bribery Case

सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीच्या प्रकरणांवर सध्या तपास यंत्रणांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) एका कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली आहे. वडाळा…

You missed

Home
Account
Cart
Search