Category: महाराष्ट्र

'आमच्याशिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही':युगेंद्र पवारांचा दावा; सोमेश्वर साखर कारखान्यात तिरंगी लढत

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका…

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक:संतोष कनोजिया उर्फ टल्लीसह हेल्मेटधारी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि…

खासदारकीपेक्षा जनसेवा मोठी:सहकारात राजकारण घुसल्यास सामान्यांचे नुकसान, उदयनराजे भोसलेंचा स्पष्ट इशारा

सत्ता आणि पदांपेक्षा जनतेशी असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून हाच संदेश दिला. ‘मी पदासाठी हपापलेलो नाही. खासदारकीचा राजीनामाही…

दोन वर्षे उलटली, वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ कागदावरच!:मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतरही अंमलबजावणीचा पत्ता नाही; साताऱ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचे आंदोलन

पहाटेच्या अंधारापासून शहराच्या कानाकोपऱ्यात वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांच्या कल्याणाचा प्रश्न मात्र अद्याप अंधारातच आहे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय होऊन जवळपास दोन वर्षे उलटली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. शासनाच्या…

SIR वरून देवेंद्र फडणवीस-काँग्रेसमध्ये जुंपली:‘बेकायदेशीर मुख्यमंत्री’ फडणवीसजी, उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका; कॉंग्रेसचा पलटवार

मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र…

‘शिवसेना सोडण्याचा इरादा नाही’:गजानन कीर्तिकरांनी चर्चांना लावला पूर्णविराम; म्हणाले- ‘पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार’

राज्याच्या राजकीय वर्तुळात शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार गजानन कीर्तिकर हे नाराज असून पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, गजानन…

तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी ‘शक्ती अलायन्स’ उपक्रम सुरू:बीएनवाय आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमन यांचा संयुक्त पुढाकार

तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना सक्षम करून भविष्यातील महिला तंत्रज्ञान नेतृत्वाची नवी पिढी घडवण्यासाठी बीएनवाय आणि कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वूमन (सीसीओईडब्ल्यू) यांनी ‘शक्ती अलायन्स’ हा बहुवार्षिक उपक्रम सुरू केला आहे.…

पुणे पोलिसांनी आधी परवानगी दिली, नंतर विद्यार्थ्यांवर गुन्हे:रोहित पवारांचा पोलिसांवर सवाल; सरकारच्या दबावाखाली कारवाईचा आरोप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला आधी परवानगी देऊन नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या भूमिकेवर आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पुणे पोलिसांनी स्वतः दिलेली परवानगी…

पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळा:सारसबाग मंदिरात 12 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता, महापौर मंजुषा नागपुरे प्रमुख पाहुण्या

श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, पुणे येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी…

वाचन संस्कृती घराघरांत पोहोचविणे काळाची गरज:उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणेंचे प्रतिपादन; समूह वाचन व ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तके माणसाच्या विचारांना प्रगल्भ करतात. डिजिटल युगात भावी पिढीच्या बौद्धिक विकासासाठी वाचन संस्कृती चळवळीच्या स्वरूपात घराघरांत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी शुक्रवारी…

Home
Account
Cart
Search