महाराष्ट्र उपाययोजनांच्या सूचना:पैठणच्या नाथ मंदिरामागील मोक्ष घाटाची पाहणी October 17, 2026 admin संत एकनाथ महाराजांच्या पावन नगरीतील प्रसिद्ध नाथ मंदिरामागील मोक्ष घाटावरील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी शुक्रवारी घाटाची पाहणी करून परिसरातील परिस्थितीचा सविस्तर आढावा…
महाराष्ट्र नाशिकच्या रामकुंडावर दशक्रिया विधीसाठी पाणी नाही; विकतचे पाणी शिंपडण्याची वेळ:कुंभमेळ्याच्या कामासाठी पाणी रोखले, पण भाविकांच्या पाण्याची सोय नाही October 17, 2026 admin नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड आणि गोदाघाटावर राज्यभरातून रोज शेकडो भाविक दशक्रिया विधी करण्यासाठी येतात. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने रामकुंड आणि गांधी तलाव पूर्णपणे…
महाराष्ट्र जलसंकटावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक स्वच्छतेवर भर:सिंबायोसिसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे मत, ‘इकोसॅन इन प्रॅक्टिस’ पुस्तकाचे प्रकाशन October 17, 2026 admin वाढते जलसंकट, जलप्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक स्वच्छता, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि संसाधनांचे पुनर्प्राप्तीकरण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असा सूर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत उमटला.…
महाराष्ट्र उपचार घेऊन घरी परतताना कार नदीत कोसळली:पत्नीचा बुडून मृत्यू, पतीने पोहत वाचवला जीव; मन्याड नदीवरील दुर्घटना October 16, 2026 admin नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन पत्नीसमवेत घरी परतत असताना बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून टाटा पंच कार नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४०, रा. सावरगाववाडी,…
महाराष्ट्र लिंक-ओटीपी नसतानाही बँक खात्यातून 9.88 कोटी गायब:वकिलासह सहा आरोपींना अटक, तपासात हजारो बँक खात्यांचे जाळे उघड October 16, 2026 admin नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. कोणतीही लिंक डाउनलोड न करता किंवा ओटीपी न देता एका बँक खात्यातून तब्बल ९.८८ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे गायब झाले होते.…
महाराष्ट्र जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत न्यायालयीन निर्णयाचा परिणाम:महाबळेश्वरकडे राजकीय नजरा; 21 ऑक्टोबरच्या माघारीपर्यंत घडामोडींना वेग October 16, 2026 admin सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत न्यायालयीन घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, उमेदवारी टिकविण्यापासून संभाव्य माघारीपर्यंतच्या हालचालींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल शिवाजीराव देसाई आणि राजेंद्र ऊर्फ राजूशेठ…
महाराष्ट्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार शेळके आणि RTI कार्यकर्त्यात वाद:परस्परविरोधी तक्रारी दाखल, मारहाण आणि माहिती पुरवल्याचे आरोप October 16, 2026 admin पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके आणि माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील रघुनाथ गुजर यांच्यात गुरुवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या…
महाराष्ट्र एमपीएससी चौकशीतील संशयित सदस्य प्रभारी अध्यक्षपदी नको:अक्षय कांबळे यांची मुख्यमंत्री, राज्यपालांकडे मागणी; सतीश वाघेलांची नियुक्ती रद्द करा October 16, 2026 admin एमपीएससी मधील गैरव्यवहार प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून, यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आणि…
महाराष्ट्र पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड:शिवसेना शिंदे गटाकडून सचिन सानप पुरस्कृत उमेदवार; महायुतीत रंगणार 'मैत्रीपूर्ण लढत' October 16, 2026 admin महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पत्र काढून आपला पाठिंबा जाहीर…
महाराष्ट्र रायगडमध्ये महायुतीत राडा!:आमदार महेंद्र थोरवेंकडून जिवे मारण्याची धमकी, राष्ट्रवादीच्या नेत्याची पोलिसांत धाव; काय आहे प्रकरण? October 16, 2026 admin रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्याला जिवे मारण्याची…