Category: महाराष्ट्र

Ramdas Kadam Attacks Manoj Jarange Over Allegations Against Eknath Shinde

“उपोषणाला बसायचे आणि बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खायचे, अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या संपत्तीची सरकारने सखोल चौकशी लावली पाहिजे. मराठा समाजाचे नेते झाल्यापासून जरांगे यांच्या नावावर, त्यांच्या नातेवाईकांच्या…

Sushma Andhare Targets Fadnavis Over Mumbai Law and Order

“एकेकाळी 1993-95 च्या काळात मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या युती सरकारने बुलेट फॉर बुलेटचे धोरण स्वीकारून मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते. मात्र, आज सत्तेसाठी लाचार झालेली भाजप गुन्हेगारांपुढे हतबल…

पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 44 लाखांचा गांजा जप्त:सीमाशुल्क विभागाने कारवाई करत प्रवाशाला अटक केली; न्यायालयीन कोठडीत रवानगी

बँकॉकहून पुण्यात आलेल्या भारतीय प्रवाशाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ४४ लाख २७ हजार रुपये किमतीचा १.२६५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बॅगेच्या अस्तरामध्ये विशेष बनावट कप्पे तयार करून त्यात…

500 कोटींच्या आरोपानंतर शिंदे गट आक्रमक:जरांगेंना 1 रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, भाजप नेत्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान

नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपये घेण्याबाबत केलेल्या आरोपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना सचिव तसेच मराठा…

शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार:दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष; व्होट चोरी ते दुष्काळ… ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे राजकीय…

Dhananjay Munde Assures Support To Farmers In Beed

“संतश्रेष्ठ भगवान बाबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची पावन परंपरा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर जपली आणि मुंडे साहेबांनंतर हीच परंपरा आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे अत्यंत समर्थपणे पुढे चालवत आहेत.…

स्वतःचे नेते घडवता येत नाहीत, म्हणून रेडीमेड माल उचलता:उमेदवार निवडीवरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला, शिंदेंवरही घणाघात

शिवसेनेत फूट पडल्यापासून मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. एकनाथ शिंदे यांचा मेळावा गोरेगावमध्ये तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या…

Mumbai Fire Updates; Kurla Building Inferno & Amarsons Store Blaze

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ अत्यंत धक्कादायक ठरली. मुंबईत एकाच दिवशी सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. कुर्ला येथील एका १३ मजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ९ जण जखमी…

संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करू!:हीच जनतेची इच्छा म्हणत दसऱ्याच्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा राजकीय बॉम्ब

“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेला आणि प्रत्येक शिवसैनिकाला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असेच मनापासून वाटते. मुख्यमंत्रिपदासाठी सभागृहातील संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे असते. आज आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ थोडे कमी…

ठाणे महापौरांच्या चालकाकडून वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला मारहाण:मारहाण करणं चुकीचं, माझ्या चालकाला पाठीशी घालणार नाही- महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच एका वृत्तवाहिनीचे कॅमेरामन विनय राजभर यांना महापौरांच्या चालकाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राजभर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी तत्परता…

Home
Account
Cart
Search