प्रहार'ची स्मार्ट मीटरविरोधात निदर्शने:विद्युत भवनवर धडक; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर, मोहीम थांबवण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात ‘प्रहार’ संघटनेने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुने मीटर पुन्हा…

4 जुलै रोजी घडणार 'अपसूर्य' खगोलीय घटना:पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार, अंतर 15.21 कोटी किमी राहील

शनिवार, ४ जुलै रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून तिच्या कक्षेतील सर्वात जास्त अंतरावर असेल.…

मोर्शीत परळ सापासह 39 पिल्ले आढळली:जीवनसेतू व कार्स संस्थेने केली यशस्वी सुटका

मोर्शीतील समर्थ कॉलनीमध्ये रूपेश उज्जैनकर यांच्या घरी परळ जातीचा साप आणि त्याची तब्बल ३९ पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. जीवनसेतू…

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे.…

मेळघाटात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा यशस्वी प्रयोग:बोअरवेलला नवसंजीवनी; घराच्या छतावरील पाणी थेट भूजलात

मेळघाटातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.…

खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना प्रोत्साहनपर अनुदान लागू:पशुधन उत्पादकता वाढवण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

राज्यातील पशुधनाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांना विविध संसर्गजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी कृत्रिम रेतन व लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेला…

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात बोमा तंत्रज्ञानाने 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर:वाघांचे क्षेत्र बदल रोखण्यास, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात (TATR) भक्ष्यांची घनता संतुलित करण्यासाठी वनविभागाने ‘बोमा तंत्रज्ञाना’चा वापर करत ३० चितळांचे यशस्वी स्थलांतर केले आहे. प्रकल्पाच्या ‘सक्रिय…

साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई:वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30…

जादूटोणा गुन्हे घटले, ही सकारात्मक बाब:जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा – विभागीय आयुक्त शीतल तेली

जादूटोणा अंतर्गत गुन्ह्यांची संख्या कमी होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. जुन्या चालीरिती, रुढी- परंपरा बदलणे हे कठीण काम आहे.…

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा – आदित्य ठाकरे

मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…