या मुलांना इतकं मारलं की 3 दिवस जेवले नाहीत:आता सरकार पलटी करण्याची वेळ, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत महादेव जानकरांचा घणाघात
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात तीव्रतेने उमटत आहेत. विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आता…