लॉरेन्स बिश्नोई गँगला FBI चा दणका:अमेरिका-कॅनडासह अनेक देशांमध्ये 50 ठिकाणी छापे; 24 जणांना बेड्या, पुण्यातही 4 गजाआड
अमेरिकेच्या तपास यंत्रणा एफबीआयने (FBI) पहिल्यांदाच गँगस्टर लॉरेन्स, गोल्डी बराड आणि जग्गू भगवानपुरिया यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी अमेरिका,…
