एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही:अमित शाह एका पायावर उभं राहायला सांगतील तर तसंही करतील, कन्हैया कुमारांची जहरी टीका

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील…

Praveen Darekar Elected Unopposed to NCUI Board; Maharashtra Cooperation Sector Cheers

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) च्या संचालकपदी बिनविरोध…

दिल्लीला जाणार का? प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल उत्तर!:शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे आणि मोशी दुर्घटनेवरही केले मोठे भाष्य

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून…

भाजपला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही!:खासदार अस्वस्थ असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण, फोडाफोडीच्या राजकारणावर नवे विधेयक मांडणार

“मर्यादा पुरुषोत्तम रामाने आपल्याला मर्यादा शिकवली. अटलजी, अडवाणीजी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी ज्या राम मंदिरासाठी आयुष्यभर लढा दिला,…

कलम 155चा गैरवापर, फक्त निलंबन नव्हे, फौजदारी गुन्हे दाखल होणार:जमिनींच्या फेरफारप्रकरणी मोठ्या कारवाईचे चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155 चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा गंभीर…

मराठवाडा पुन्हा हादरला:दोन दिवसांपूर्वी 3 जिल्ह्यांत धक्के बसल्यानंतर आज हिंगोलीत 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार हादरा बसला आहे. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास हिंगोली शहरासह वसमत…

धनंजय मुंडेंचा वाढदिवस साधेपणाने:जल्लोषाला नकार, कार्यकर्त्यांना 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन

माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी 15 जुलै रोजी होणारा आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याचे आवाहन कार्यकर्ते,…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू…

मोशी डेपो दुर्घटनाग्रस्त इमारतीला केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला:वरच्या दोन मजल्यांना परवानगीच नाही; गंभीर प्रश्न उपस्थित

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या तीन मजली इमारतीत दुर्घटना घडली,…

पंढरपूर-फलटण प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सहा महिन्यात नव्याने सर्व्हेक्षण होणार:शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते- पाटलांनी घेतली संयुक्त बैठक‎

पंढरपूर – फलटण या १०६ किलोमीटरच्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या पिंक बुक मध्ये झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण…