छत्रपती संभाजीनगर मनपात गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे?:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णयासाठी आज नंदनवनवर बैठक
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांची महत्त्वाची बैठक आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
