Chh. Sambhajinagar MCP Polls: Mahayuti Seat Sharing Faces Glitches; Shinde Sena Demands 2015 Formula, BJP Seeks Core Committee Talk | मनपा निवडणूक 65 हिंदूबहुल जागांवरून भाजप-सेनेमध्ये रंगली चढाओढ: जागावाटपावर एकमत होईना, युती न झाल्यास मतांची विभागणी – Chhatrapati Sambhajinagar News
मनपा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. शिंदेसेना आणि भाजप यांच्यात स्पष्ट मतभेद समोर आले आहेत. शिवसेनेने...
