Lost his life in a hurry to board the bus | बसमध्ये चढण्याची घाई जिवावर बेतली: चाकाखाली आल्याने प्रवाशाच्या जागीच मृत्यू, हिंगोली बसस्थानकावरील घटना – Hingoli News
हिंगोली बसस्थानकामध्ये बसमध्ये चढण्याच्या घाईमध्ये बसच्या समोरील चाकाखाली सापडून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. २८ रात्री आठ...
