एकनाथ शिंदेंनी मुंबईत उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा:ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा शिंदे गटापुढे प्रस्ताव; मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्याचे आवाहन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना मुंबईत शिवसेनेचा महापौर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा...
