पाकिस्तानातून बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा नागपूरमध्ये पर्दाफाश:मुंबईमार्गे पुरवठ्याचा संशय; 15 हजारांचा माल जप्त
नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. मुंबईमार्गे नागपूरमध्ये...
