उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा मोठा धोका:'सबक्लिनिकल' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला
राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे. उन्हाळ्यात मुलांमध्ये 'डिहायड्रेशन' (निर्जलीकरण) ही एक...
