MCOCA Absconder Sadik Kapur Suicide Pune Suicide Note Names Ex Corporator | ‘मोक्का’तील फरार आरोपीची कॅम्पमध्ये आत्महत्या: 30 पानांच्या सुसाईड नोटमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचे नाव, पुण्यात खळबळ – Pune News
कुख्यात 'मोक्का' गुन्ह्यातील फरार आरोपी सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) याने कॅम्प परिसरातील आपल्या कार्यालयात गळफास घेऊन...
