महिलांकडून बोटावरील शाई द्रवाने पुसून पुन्हा मतदान केल्याचा दावा:महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची आयोगाकडे तक्रार
राज्यभर सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईऐवजी वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पारंपरिक…
