मालेगावच्या महापौरपदी IP च्या शेख नसरीन बानो:उपमहापौरपदी SP च्या शान – ए – हिंद; भाजप, MIM च्या तटस्थेचा इस्लाम पार्टीला लाभ
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या (IP) शेख नसरीन बानो खालिद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान – ए – हिंद यांची…
