काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम मैदानात उतरवले गेले:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा मोठा दावा; राजकीय ‘गेमप्लॅन’चा आरोप
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी एक खळबळजनक दावा...
