Sarpanch will be disqualified if there is child marriage, renewal of police posts will be stopped | बालविवाह झाल्यास सरपंच अपात्र, पोलिस पाटलाचे नूतनीकरण थांबणार: जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना – Amravati News
अमरावती जिल्ह्यात बालविवाह झाल्यास संबंधित सरपंचांना अपात्रतेची नोटीस दिली जाईल, तसेच पोलिस पाटलांचे नूतनीकरण थांबवण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी...
