Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: Heated Debate in Ward 20 Talk Show | लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा: कोरोना काळात उद्धव ठाकरे घरात, शिंदे जनतेत होते, ‘महापौर आमचाच’ ठाकरे गटाचा निर्धार, भाजपने सत्ता येण्याचे स्वप्न बघावे, महापौरपदावरून ठाकरे गटाचा टोला – Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठी डिजिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची , मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला...
