कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे 'ड्रग्स':'बार गर्ल'ला ठोकल्या बेड्या, तीन दिवस वॉच आणि पालिकेचा सर्व्हे असल्याचे भासवून कारवाई
कल्याण-टिटवाळा परिसरातील पद्मावती रॉयल सोसायटीमध्ये पोलिसांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार रचत तब्बल ६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले...
