अश्रूंचा बांध फुटला, एकीला आली भोवळ; आमदाराच्या फलकालाही काळे फासले: भाजपने 10 माजी नगरसेवकांच्या कुटुंबात दिले तिकीट; काँग्रेसचा 2 माजी नगरसेवकांना नकार – Akola News
. महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत घमासान...
